NaN
/
of
-Infinity
akshardhara
Nelson Mandela (नेल्सन मंडेला)
Nelson Mandela (नेल्सन मंडेला)
Regular price
Rs.179.10
Regular price
Rs.199.00
Sale price
Rs.179.10
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
तब्बल २७ वर्षे तुरूंगात काढूनही ह्या माणसाची उमेद हरली नाही.सुरुवातीला भडक माथ्याचा आणि काही काळ हिंसक कृत्यांचं समर्थन करणारा मंडेला नंतर कसा बदलत गेला,याची कहाणी थक्क करून सोडणारी आहे. ज्या लोकांनी आपल्या आयुष्याचं जवळपास मातेरं केलं;ज्यांनी आपल्याला तुरुंगाबाहेरचं जग आपल्या ऐन उमेदीच्या काळात बघू सुध्दा दिलं नाही,त्या लोकांविषयी मनात कसलाही राग न बाळगणारा आणि म्ह्णूनच त्यांचा सूड घ्यायची भावना न बाळगणारा हा माणुस अलौकिकच आहे!
ISBN No. | :9789386118424 |
Author | :Atul Kahate |
Publisher | :Manovikas Prakashan |
Binding | :Paperback |
Pages | :221 |
Language | :Marathi |
Edition | :2nd/2017 |