The Half Mother (द हाफ मदर)
The Half Mother (द हाफ मदर)
Regular price
Rs.153.00
Regular price
Rs.170.00
Sale price
Rs.153.00
Unit price
/
per
Low stock: 4 left
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
ही कादंबरी हलीमाचं- आधी एक मुलगी, एक आई आणि नंतर ‘अर्धी आई’, अनाथ स्त्री अशा अनेक नात्यांमधून चित्रण करते. नवर्याने सोडलं आहे. वडील डोळ्यांदेखत मारले गेले आणि पोटचा मुलगा हरवला आहे.यामुळे हलीमा सैरभैर होते. मात्र, लवकरच ती मुलाच्या शोधासाठी कंबर कसते. आर्मी छावण्या, तुरूंग, शवागार, हॉस्पिटल... सगळीकडे ती मुलाचा झपाटल्यासारखा शोध घेते. तिच्या प्रश्नांना उत्तरं मिळतात का? शेवटी नेमकं काय होतं?
ISBN No. | :9789386118448 |
Author | :Shahanaz Bashir |
Publisher | :Manovikas Prakashan |
Translator | :Gitanjali Vaishampayan |
Binding | :Paperback |
Pages | :167 |
Language | :Marathi |
Edition | :1st/2017 |