Skip to product information
1 of 2

akshardhara

Kalakar (कलाकार)

Kalakar (कलाकार)

Regular price Rs.93.80
Regular price Rs.140.00 Sale price Rs.93.80
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

यात जसे चित्रपटांत भूमिका करणारे नट आहेत, तसे नाटकात नामवंत ठरलेले कलावंत आहेत आणि गायिकाही आहेत. उषा चव्हाणसारखी नर्तिकाही आहे. कथालेखक, नाटककार, कवी सर्वांचे व्यक्तिचित्र आत्मीयतेने व रसिकतेने साकारले आहे. जे लिहायचे ते ललित अंगाने लिहायचे, असा कटाक्ष त्यांनी ठेवला आहे. नाटककार हा समाजाची दु:खे मांडतो आणि गणपतराव जोशी यांच्यासारखा कलावंत ती तेवढ्याच ताकदीने प्रेक्षकांच्या मनात उतरवतो. म्हणून मला वाटते, चांगला नट चांगल्या नाटककाराइतकाच श्रेष्ठ असतो.

ISBN No. :9789386175403
Author :R A Kumbhojkar
Publisher :Mehta Publishing House
Binding :Paperback
Pages :102
Language :Marathi
Edition :1st/2016
View full details