Bijingche Gupit-(बीजिंगचे गुपित)
Bijingche Gupit-(बीजिंगचे गुपित)
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
लोकप्रिय आणि पुरस्कारविजेती पत्रकार जेन वाँग बीजींगला परतली आहे.सन १९७३ मध्ये थोड्या काळासाठी भेट झालेल्या एका व्यक्तीला,जिचे आयुष्य तिच्यामते तिने कायमचे उध्वस्त केले आहे,तिचा शोध घेणे हा तिचा ध्यास आहे.बीजिंग विद्यापीठात प्रवेश मिळवण्यात यशस्वी झालेल्या फक्त दोन पाश्र्चात्य विद्दयार्थ्यांपैकी कॅनडाहून जाणारी जेन वाँग ही एक होती.एके दिवशी अचानक एका अनोळखी तरूणीने यीन लुयीने तिच्याकडेअमेरिकेला जाण्यासाठी मदत मागितली.तेव्हा माओवादाच्या स्वप्नाळू जगात वावरणाऱ्या वाँगने यीनबाबतची ही ‘खबर’ ताबडतोब साम्यवादी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना दिली.३४ वर्षांनंतर वाँगला त्या घटनेचा तिच्या मनातील असल काढून टाकायचा आहे.;कमीतकमी त्या घटनेच्या परिणामांतून ‘यीन’सावरली का,बचावली का याचा शोध घ्यायचा आहे. .- `बीजिंगचे गुपित`.
ISBN No. | :9789386175496 |
Author | :Jan Wong |
Publisher | :Mehta Publishing House |
Translator | :Mohan Gokhale |
Binding | :Paperback |
Pages | :322 |
Language | :Marathi |
Edition | :1st/2016 |