Skip to product information
1 of 2

akshardhara

Asa Aahe GST kayada Swarup Va Purvatayari

Asa Aahe GST kayada Swarup Va Purvatayari

Regular price Rs.216.00
Regular price Rs.240.00 Sale price Rs.216.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Out of stock


Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

सर्वसामान्य नागरिक, नोकरदार, व्यावसायिक तसेच अभ्यासकांच्या मनातील जीएसटीबद्दलच सर्व प्रश्नांचे समाधन करणारे, जीएसटी कायद्याचे स्वरुप, या कायद्यासाठी व्यापार्‍यांनी कोणती पूर्वतयारी करावी, याबाबत मार्गदर्शन करणारे अत्यंत उपयुक्त पुस्तक : असा आहे जीएसटी कायदा ! देशाचा कारभार सुरळीतपणे पार पाडण्यासाठी केंद्रशासन व राज्य शासने विविध वस्तू व सेवांवर अनेक प्रकारचे कर लावतात. स्थानिक संस्थाही मिळकतकर, पाणीपट्टी, इ. करांचा महसूल गोळा करतात. या विविध स्तरीय करप्रणालीमुळे भारतीय करव्यवस्था अधिक किचकट बनली आहे. केंद्राच्या व राज्याच्या करांचे एकत्रीकरण केल्यास हा किचकटपणा कमी होऊ शकेल, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले. Marathi Book On GST

ISBN No. :9789386204660
Publisher :Sakal Prakashan
Binding :Paperback
Pages :144
Language :Marathi
Edition :2nd/2017 - 1st/2017
View full details