NaN
/
of
-Infinity
akshardhara
Ruperi Sindhu (रुपेरी सिंधू)
Ruperi Sindhu (रुपेरी सिंधू)
Regular price
Rs.112.50
Regular price
Rs.125.00
Sale price
Rs.112.50
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages: 80
Edition:
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
बॅडमिंटनमध्ये रिओ ऑलिंपिक स्पर्धेत रौप्यपदक मिळवण्याचा अभूतपूर्व पराक्रम पी. व्ही . सिंधू या भारतीय खेळाडून करून दाखवला. अत्यंत साध्या परिस्तिथीत वाढलेल्या सिंधून जिद्द,परिश्रम, अथक सराव आणि प्रशिक्षकाचा सल्ला प्रमाण मानून केलेले कष्ट या सगळ्या गोष्टींमुळे सिंधू जागतिक पातळीवर इतक्या यशोशिखरावर जाउन पोहचली. पुढेही ती प्रचंड यश मिळवू शकते , असा आशावाद तिने जागवला आहे. या सिंधूची हि प्रेरणादायी कहाणी.
ISBN No. | :9789386342225 |
Author | :Atul Kahate |
Publisher | :Mehta Publishing House |
Binding | :Paperback |
Pages | :80 |
Language | :Marathi |
Edition | :Latest |