Skip to product information
1 of 2

akshardhara

Striyanchya Niyatkalikancha Itihas

Striyanchya Niyatkalikancha Itihas

Regular price Rs.315.00
Regular price Rs.350.00 Sale price Rs.315.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Out of stock


Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

एकोणिसावं शतक स्त्री - भान, स्त्री - जाणिवा सर्वार्थानं सजग होण्यात उल्लेखनिय स्थित्यंतर घेउन आलं. सार्वजनिक अवकाशात अनेकानेक माध्यमांतून स्त्रियांच्या विचारजाणिवा प्रखरतेनं अभिव्यक्त होण्याचा हा काळ होता. याला मोलाची साथ मिळाली ती स्त्री - विषयक नियतकालिकांची. कैक काळ थोबवली, दडपलेली, दबून राहिलेली स्त्रियांच्या भावविश्‍वातली स्पंदनं, शब्द नि लेखणीतून या नियतकालिकांमधून असोशीनं व्यक्त होउ लागली.
ISBN No. :9789386401083
Author :Dr Swati Karve
Publisher :Diamond Publications
Binding :Paperback
Pages :817
Language :Marathi
Edition :1st/2017
View full details