Janvadi Sahityik Anna Bhau Sathe (जनवादी साहित्यिक आण्णा भाऊ साठे)
Janvadi Sahityik Anna Bhau Sathe (जनवादी साहित्यिक आण्णा भाऊ साठे)
Regular price
Rs.225.00
Regular price
Rs.250.00
Sale price
Rs.225.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
शाहीर आण्णा भाउ साठे यांचा जीवनप्रवास हा पारंपारिक आणि आधुनिक काळाच्या सीमारेषेवर व्यतीत झाला. त्यामुळेच त्यांच्या व्यक्तिमत्वात पारंपारिक ज्ञान, अनुभव आणि आधुनिक विचारांचा सुरेख संगत होता. त्यातूनच त्यांचे बहुआयामी व्यक्तिमत्व फुलत गेले त्यांच्या विचारातील पारदर्शकता, सखोलता, स्पष्टता आणि संवेदनशीलता या सर्व बाबी भावून आणि भारावून टाकतात. शिक्षण कमी असूनही अंत:करणातील ओढ त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. त्यांनी सभोवतालच्या प्रतिकूल परिस्थितीचा वाड्.मयीन निर्मिती आणि मूल्यांवर परिणाम होउ दिला नाही. ते आपल्या वाड्.मयीन जाणिवांशी नेहमीच प्रामाणिक राहिले. हेच शाहीर अण्णा भाउ साठेंचे सर्वांत मोठे गुणवैशिष्टय मानावे लागेल.
ISBN No. | :9789386401113 |
Author | :Dr Rajeshwar Duduknale |
Publisher | :Diamond Publications |
Binding | :Paperback |
Pages | :198 |
Language | :Marathi |
Edition | :1st/2017 |