1
/
of
2
akshardhara
Albert Einstein (अल्बर्ट आईनस्टाईन)
Albert Einstein (अल्बर्ट आईनस्टाईन)
Regular price
Rs.135.00
Regular price
Rs.150.00
Sale price
Rs.135.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Author:
Share
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
वर्षानुवर्षं या कल्पना त्याच्या मनात घर करून असायच्या. याच कल्पनाचित्रांचा माग काढत काढत त्याने सृष्टीची कोडी सोडवायचा प्रयत्न केला. आपल्या कल्पना गणिती भाषेत मांडण्यासाठी खूप खूप कष्ट घेतले. त्याचे हे शोध विज्ञानाच्या जगासाठी महत्त्वाचे आहेतच, पण वयाच्या तिसर्या-चौथ्या वर्षापर्यंत धड बोलताही न येणारा बुजरा मुलगा; शिक्षकांना नकोसा असलेला, शाळा अर्धवट सोडून देणारा बंडखोर विद्यार्थी; पेटंट ऑफिसमधला साधा कारकून इथपासून विज्ञानाच्या जगाचा सुपरहिरो बनण्यापर्यंतचा त्याचा प्रवाससुद्धा त्याच्या शोधांइतकाच सुरस आहे ! New Marathi Book Albert Einstein by Chaitali Bhogale - Kanak Books | Author Chaitali Bhogle Books in Marathi
| ISBN No. | :9789386401779 |
| Author | :Chaitali Bhogale |
| Publisher | :Kanak Books |
| Binding | :Paperback |
| Pages | :132 |
| Language | :Marathi |
| Edition | :1st/ July 2019 |
