1
/
of
2
akshardhara
Pula Ek Anandyatra (पुल एक आनंदयात्रा)
Pula Ek Anandyatra (पुल एक आनंदयात्रा)
Regular price
Rs.117.00
Regular price
Rs.130.00
Sale price
Rs.117.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
पुलं’चे जीवन ही एक आनंदयात्रा आहे. आपल्या बहुरूपी व्यक्तिमत्त्वातून, आपल्या विविध कलाकृतींद्वारा त्यांनी साऱ्यांना निखळ आनंद दिला. विदूषक, गायक आणि लेखक या तीन भूमिका वठवून सर्वांचे मनोरंजन करण्यात पु.ल. आनंद मानत. प्रवासवर्णने, व्यक्तिचित्रे, चरित्रे, एकांकिका, नाटके, पटकथा अशा विविध अंगांनी त्यांनी आपली लेखनकला फुलविली. नातवापासून आजीपर्यंत साऱ्यांना आनंदित करणारे पु.लं.चे किस्से या पुस्तकात वाचायला मिळतात.
ISBN No. | :9789386454980 |
Author | :Shyam Bhurke Pra |
Publisher | :Mehta Publishing House |
Binding | :Paperback |
Pages | :114 |
Language | :Marathi |
Edition | :2nd/2017 - 1st/2007 |

