akshardhara
Dhyas Sarvottamacha Amitabh Stylene
Dhyas Sarvottamacha Amitabh Stylene
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
अमिताभ बच्चन हे केवळ एक बुद्धिमान नट किंवा ‘सहस्रकातील एकमेव सुपरस्टार’ नाहीत, ते स्वतःच एक ‘चालतीबोलती संस्था’ आहेत- केवळ अभिनय नव्हे, तर यशस्वी होण्यासाठी लागणार्या सर्व गोष्टी त्यांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये आहेत. त्यांच्या गुणांची यादी केली तर आपल्याला परिपूर्णतेचा, सर्वोत्कृष्ट होण्याचा कानमंत्रच मिळेल. व्यावसायिकता, सदैव ध्येयप्राप्तीच्या दिशेने प्रयत्न व त्यासाठीची बांधिलकी आणि कधीही हार न मानण्याची वृत्ती- या आणि अशा अनेक गुणांची प्रेरणा आपल्याला त्यांच्याकडून घेता येईल.अमिताभ बच्चन हे अत्यंत प्रेरक व्यक्तिमत्त्व आहेत. हे पुस्तक ‘बिग बी’ यांच्या यशाचे केवळ गुपित मांडत नाही, तर सर्वोत्तम, सर्वोच्च स्थानी पोहोचण्यासाठी काय करावे लागते, त्याचेदेखील विश्लेषण करते.
ISBN No. | :9789386455598 |
Author | :Virendar Kapoor |
Publisher | :Vishwakarma Publications |
Binding | :Paperback |
Pages | :120 |
Language | :Marathi |
Edition | :1st/2018 |