Majha Sinchanpravas (माझा सिंचनप्रवास)
Majha Sinchanpravas (माझा सिंचनप्रवास)
Regular price
Rs.225.00
Regular price
Rs.250.00
Sale price
Rs.225.00
Unit price
/
per
Low stock: 4 left
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
पाणी ही ज्वलंत समस्या आहे. येथून पुढे जर तिसरे महायुद्ध घडलं, तर ते पाण्याभोवतीच केंद्रित असणार आहे. त्यामुळे पाण्याचे नियोजन अनिवार्य आहे. यासाठी कार्यकारी अभियंता यांनी त्यांच्या अनुभवावर आधारित लिहिलेले ‘माझा सिंचन प्रवास’ हे पुस्तक मैलाचा दगड ठरणार आहे. हे पुस्तक तीन विभागांत आहे. सिंचनक्षेत्रात कार्यरत असताना गेल्या 35 वर्षांत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांत आलेले अनुभव, अडचणी आणि त्या अडचणींतून त्यावर शोधलेले उपाय यांविषयी लेखकाने पहिल्या भागात लिहिले आहे. महाराष्ट्रातील पाण्याचे नियोजन आणि सद्य:स्थिती यांविषयी दुसर्या भागात लिहिले आहे; तर तिसर्या भागात इस्राईलमधील आदर्श शेतीवर आधारित लेख आहेत.
ISBN No. | :9789386455772 |
Author | :Ramchandra Pokharkar |
Publisher | :Vishwakarma Publications |
Binding | :Paperback |
Pages | :184 |
Language | :Marathi |
Edition | :1st/2018 |