Skip to product information
1 of 2

akshardhara

Devalasi Sant Bahenabai (देवलसी संत बहेणाबाई)

Devalasi Sant Bahenabai (देवलसी संत बहेणाबाई)

Regular price Rs.144.00
Regular price Rs.160.00 Sale price Rs.144.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

बहेणाबाई रत्नाकरपंत पाठक या जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या स्त्री-शिष्या. पांडुरंगाची भक्ती आणि संत तुकारामांवर दृढ निष्ठा हे त्यांच्या जगण्याचे श्रेयस होते. सद्गुरूकृपेने त्यांनी कवित्वाची रचना केली. संत बहेणाबाईंचा थक्क करणारा, प्रेरणादायी आणि भक्तिमार्गाची कास धरणारा असा जीवनप्रवास या पुस्तकातून प्रतीत होतो. या वाचनप्रवासाचा सुंदर असा अनुभव वाचक घेतात. सर्वांनी वाचावा असा तो प्रवास आहे.

ISBN No. :9789386455826
Author :Dr Shrutishri Vadagabalakar
Publisher :Vishwakarma Publications
Binding :Paperback
Pages :126
Language :Marathi
Edition :1st/2018
View full details