akshardhara
Rashtrapati Pantapradhan Vad Sanvad (राष्ट्रपती पंतप्रधान वाद संवाद)
Rashtrapati Pantapradhan Vad Sanvad (राष्ट्रपती पंतप्रधान वाद संवाद)
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
राष्ट्रपती व पंतप्रधान हे आपल्या राज्यव्यवस्थेचे दोन प्रमुख घटक. आपल्या संविधानानुसार राष्ट्रपती या देशाचा प्रमुख आहे. पण त्याला कोणतेही कार्यकारी अधिकार नाहीत. पंतप्रधानांची निवड संसद करते व तो कार्यकारी प्रमुख म्हणून काम करतो. यादृष्टिने राष्ट्रपती म्हणजे केवळ रबरी शिक्का हे खरे आहे का? याचे उत्तर नाही असे ठामपणे देता येईल. आपल्या संविधनाने लोकशाहीच्या सुरळीत कारभारासाठी जी अंकुश व्यवस्था निर्माण केली त्यातील हे महत्त्वाचे घटक आहेत. आपल्या संसदीय इतिहासात राष्ट्रपतींनी वेळोवेळी महत्त्वाच्या भूमिका बजावल्या आहेत. आपल्या संसदीय इतिहासात राष्ट्रपतींनी वेळोवेळी महत्त्वाच्या भूमिका बजावल्या आहेत. प्रसंगी राष्ट्रपती व पंतप्रधान या सर्वोच्च पदांवरील व्यक्तींमध्ये वाद झाले आहेत, कधी वैचारिक तणावही निर्माण झाले आहेत, पण संवादातून समन्वयाची परंपराही त्यांनी जपलेली दिसते. आपली लोकशाही व्यवस्था सुदृढ होण्यात या वादसंवादाचेही मोठे योगदान गेल्या 70 वर्षांतील विविध घटना-घडामोडींच्या अनुषंगाने राष्ट्रपती-पंतप्रधान या नात्यावर प्रकाश टाकणारे पुस्तक!
ISBN No. | :9789386455949 |
Author | :Anil Shinde |
Publisher | :Vishwakarma Publications |
Binding | :Paperback |
Pages | :164 |
Language | :Marathi |
Edition | :1st/2017 |

