Mauli (माऊली)
Mauli (माऊली)
Regular price
Rs.180.00
Regular price
Rs.200.00
Sale price
Rs.180.00
Unit price
/
per
Low stock: 5 left
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
सुनिल मंगेश जाधव लिखित या कथासंग्रहात प्रत्येकाच्या जीवनातील माऊलीचं स्थान वेगवेगळं आहे. कोणी आईमध्ये माऊली शोधतं तर कोणी गाईमध्ये! बहीण, भाऊ, वडील, गुरू अशा सर्वच नात्यांमध्ये माऊली अंतरंगात बसून राहते. मानवी नात्यांव्यतिरिक्त कोणी तत्त्वांनाही माऊलीचं रूप देतं. कथानकांमध्ये अनेक पात्रं जरी असली तरी त्यांचं भावविश्व माऊलीच्या अस्तित्वापाशीच बिलगून बसतं.
ISBN No. | :9789386469441 |
Author | :Sunil Mangesh Jadhav |
Publisher | :Dimple Publication |
Binding | :Paperback |
Pages | :152 |
Language | :Marathi |
Edition | :1st/2018 |