Chericha Jhada (Ruskin Bond Part - 2) ( रस्किन बॉंड २ चेरीचं झाड )
Chericha Jhada (Ruskin Bond Part - 2) ( रस्किन बॉंड २ चेरीचं झाड )
Regular price
Rs.135.00
Regular price
Rs.150.00
Sale price
Rs.135.00
Unit price
/
per
Out of stock
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
सुप्रसिद्ध अॅग्लो-इंडियन लेखक रस्किन बॉंड यांची सगळी जडणघडण झाली ती भारतात. डेहराडूनसारख्या हिमालयाच्या कुशीत वसलेल्या निसर्गरम्य प्रदेशात.त्यामुळे सहाजिकच हिमालयातला निसर्ग,तिथल लोकजीवन,तिथली माणसं ,त्यांचे अनुभव आदी गोष्टी त्यांच्या कथांमधून शब्दरूप घेउन येतात.त्यांच्या कथा-कादंबर्यांची पन्नासहून अधिक पुस्तकं प्रकाशित झाली आहेत!त्यांनी थरारकथा ,भयकथा,गूढकथा,रहस्यकथा ,प्रेमकथा आणि साहसकथा असे कथांचे विविध प्रकार हाताळले असेल,तरी भावनाशील व संवेदनील वृत्तीचा एक समान गा त्यांच्या सगळ्या कथांमधून जाणवत राहतो.त्यातल्याच ३९ निवडक कथांच्या ६ पुस्तकांची ही पुस्तक-मालिका खास तुमच्यासाठी!
ISBN No. | :9789386493033 |
Author | :Ruskin Bond |
Publisher | :Rohan Prakashan |
Translator | :Nilima Bhave |
Binding | :Paperback |
Pages | :105 |
Language | :Marathi |
Edition | :1st/2016 |