Skip to product information
NaN of -Infinity

akshardhara

Javahun Sutaka (Ruskin Bond Part - 4) ( रस्किन बॉंड ४ जावाहून सुटका )

Javahun Sutaka (Ruskin Bond Part - 4) ( रस्किन बॉंड ४ जावाहून सुटका )

Regular price Rs.135.00
Regular price Rs.150.00 Sale price Rs.135.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

सुप्रसिद्ध अ‍ॅग्लो-इंडियन लेखक रस्किन बॉंड यांची सगळी जडणघडण झाली ती भारतात. डेहराडूनसारख्या हिमालयाच्या कुशीत वसलेल्या निसर्गरम्य प्रदेशात.त्यामुळे सहाजिकच हिमालयातला निसर्ग,तिथल लोकजीवन,तिथली माणसं ,त्यांचे अनुभव आदी गोष्टी त्यांच्या कथांमधून शब्दरूप घेउन येतात.त्यांच्या कथा-कादंबर्‍यांची पन्नासहून अधिक पुस्तकं प्रकाशित झाली आहेत!त्यांनी थरारकथा ,भयकथा,गूढकथा,रहस्यकथा ,प्रेमकथा आणि साहसकथा असे कथांचे विविध प्रकार हाताळले असेल,तरी भावनाशील व संवेदनील वृत्तीचा एक समान गा त्यांच्या सगळ्या कथांमधून जाणवत राहतो.त्यातल्याच ३९ निवडक कथांच्या ६ पुस्तकांची ही पुस्तक-मालिका खास तुमच्यासाठी!

ISBN No. :9789386493057
Author :Ruskin Bond
Publisher :Rohan Prakashan
Translator :Nilima Bhave
Binding :Paperback
Pages :105
Language :Marathi
Edition :1st/2016
View full details