Did Damadi 1 Rajakiya 2 A Rajakiya (दीड दमडी १ राजकीय २ अराजकीय)
Did Damadi 1 Rajakiya 2 A Rajakiya (दीड दमडी १ राजकीय २ अराजकीय)
Regular price
Rs.315.00
Regular price
Rs.350.00
Sale price
Rs.315.00
Unit price
/
per
Low stock: 2 left
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
राजकारण, समाजकारण, साहित्य-संस्कृती क्षेत्रांत घडणाऱ्या प्रसंगांतील विसंगतींना उघडं पाडत नकळतपणे उपरोधिक भाष्य करायचं आणि तेही उच्च दर्जाची विनोदनिर्मिती साधून... ही या तंबी दुराईची खासियत !
हे लिखाण हसवत हसवत अंतर्मुख कधी करतं, विचारप्रवृत्त कधी करतं, नव्या जाणीवा कधी करून देतं हे कळतही नाही आणि म्हणूनच ही आहे रंजन करणारी, प्रबोधन करणारी आणि त्यासोबत बौद्धिक आनंद देणारी... अर्थात श्रीमंत करणारी दीड-दमडी!
ISBN No. | :9789386493392 |
Author | :Tambi Durai |
Publisher | :Rohan Prakashan |
Binding | :Paperback |
Pages | :323 |
Language | :Marathi |
Edition | :2018 |