1
/
of
2
akshardhara
Vinchavacha Tel (विंचवाचं तेल)
Vinchavacha Tel (विंचवाचं तेल)
Regular price
Rs.270.00
Regular price
Rs.300.00
Sale price
Rs.270.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Author: Sunita Bhosale, Prashant Rupvate
Share
Publisher: Rohan Prakashan
Pages: 198
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:'---
विंचवाचं तेल म्हणजे गुन्हेगारी जमातींविरुद्ध वापरलं जाणारं जहाल अस्त्र. न केलेले गुन्हे कबूल करावेत यासाठी पोलीस खाते थर्ड डिग्रीचा वापर करताना या तेलाचा वापर करते. याचा वापर त्यांनी दलित भटक्या-विमुक्तांविरुद्ध नाना स्वरूपात वापरल आहे. लेखिका सुनिता भोसले या अशाच पारधी या गुन्हेगार असा शिक्का असलेल्या जमातीतून आलेेल्या असल्यामुळे त्यांना देखील त्याचे भोग सुटले नाही. यातून सुटण्यासाठी तिने भारतीय संविधानाचा आधार घेत पारधी समाजातलं हे विष उतरविण्यासाठी प्रयत्न करणार्या या कार्यकर्तीची ही ज्वलंत आयुष्याची कहाणी.
| ISBN No. | :9789386493439 |
| Author | :Sunita Bhosale / Prashant Rupvate |
| Publisher | :Rohan Prakashan |
| Binding | :Paperback |
| Pages | :198 |
| Language | :Marathi |
| Edition | :1st/2019 |
