Sulkata (सूळकाटा)
Sulkata (सूळकाटा)
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
लेखक ल. सि. जाधव यांच्या आत्मकथनाच्या या दुसर्या भागात मातंग समाजाची दु:खे, त्यांना सोसावे लागणारे चटके व त्याबद्दलची कळकळ व्यक्त केली आहे. तसेच लेखकाचा तरुण मुलगा अकाली गेल्याने झालेले दु:ख तसेच लेखकाचे घर, समाजात असलेलं स्थान याबद्दल परखड भाष्य या सगळ्याकडे उदार दृष्टिने पाहण्याचा प्रयत्न केल्याने ते वेगळ्या उंचीवर पोचतं. सलत राहणारा, सलता सलता अंतर्मुख करणारा जीवनविषयक अंतर्दृष्टी देणारे असे हे पुस्तक आहे.
Sulkata is an autobiography written by L S Jadhav. Sulkata book show the information of Matang Society. Sulkata book about their sorrow and pain. Sulkata book is social pain of matang society.
// Sulkata is a famous marathi book of all time.
// Sulkata is the best marathi book.
// Best / top marathi book of all time.
ISBN No. | :9789386493569 |
Author | :L S Jadhav |
Publisher | :Rohan Prakashan |
Binding | :Paperback |
Pages | :192 |
Language | :Marathi |
Edition | :1st/2019 |