Skip to product information
1 of 2

akshardhara

Japuyat Niragas Balpan (जपूयात निरागस बालपण)

Japuyat Niragas Balpan (जपूयात निरागस बालपण)

Regular price Rs.112.50
Regular price Rs.125.00 Sale price Rs.112.50
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

आजच्या धकाधकीच्या आयुष्यात आपल्या लहानग्याचं बालपण जपणं खरोखर एक आव्हान झालं आहे.  वाढता चंगळवाद, बदललेली जीवनशैली, परिसीमा गाठणाऱ्या मनोविकृती यांमुळे लैंगिक शोषणाच्या अनेक भीतीदायक केसेस शहरी आणि ग्रामीण भागात घडताना दिसत आहेत.  ससून हॉस्पिटलमध्ये बालशल्यविशारद म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. मीनाक्षी भोसले यांनी बाललैंगिक शोषणाच्या अनेक गंभीर केसेस हाताळल्या आहेत. मुलांवरील अत्याचारांचं वाढतं प्रमाण पाहून अशा दुर्घटना रोखण्याची गरज या संवेदनशील डॉक्टरला वाटली. शरीरावरच्या जखमा बर्‍या करता करता समुपदेशनाद्वारे, पुस्तिकेद्वारे, प्रबोधनात्मक कार्यक्रमांद्वारे डॉ. मीनाक्षी आज हा गंभीर प्रश्न घेऊन पालकांपर्यंत, एकंदर समाजापर्यंत पोहोचू पाहत आहेत.  हे पुस्तकही या उपक्रमाचा भाग आहे. पुस्तकातील चार विभागांतून या प्रश्नाची पूर्ण व्याप्ती दिसून येईल...
1. अत्याचाराचे प्रकार 2. काही गंभीर सामाजिक समस्या व रूढी 3. अत्याचार होऊ नयेत म्हणून.. आणि 4. अत्याचाराची घटना घडल्यानंतर...

ISBN No. :9789386493590
Author :Dr Minakshi Nalbale-Bhosale
Publisher :Rohan Prakashan
Binding :Paperback
Pages :88
Language :Marathi
Edition :1st/2019
View full details