Vacha Jana Kara Sanch Set of 9 Books (वाचा जाणा करा संच ९ पुस्तकांचा)
Vacha Jana Kara Sanch Set of 9 Books (वाचा जाणा करा संच ९ पुस्तकांचा)
Regular price
Rs.405.00
Regular price
Rs.450.00
Sale price
Rs.405.00
Unit price
/
per
Low stock: 1 left
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
सिद्धहस्त लेखिका कविता महाजन यांनी नाक, कान, डोळे, डोकं, हात - पाय, पोट यांसारख्या अवयवांची माहिती, त्यांविषयीच्या म्हणी आणि वाक्प्रचार, शाब्दिक गमतीजमती इ. गोष्टी रंजक कथारूपात गुंफून सांगितल्या आहेत. मुलांची भाषिक कौशल्यं विकसित व्हावीत म्हणून प्रत्येक पुस्तकात मुलांसाठी अभ्यासही दिला आहे. मैत्रेयीच्या या गोष्टी वाचा, माहिती जाणून घ्या आणि त्यासोबत थोडा अभ्यासही करा!
ISBN No. | :9789386493897 |
Author | :Kavita Mahajan |
Publisher | :Rohan Prakashan |
Binding | :Paperback |
Pages | :252 |
Language | :Marathi |
Edition | :1st/2019 |