akshardhara
Bhagavad Gita Gandhijinchya Chintanatun (भगवदगीता गांधीजींच्या चिंतनातून)
Bhagavad Gita Gandhijinchya Chintanatun (भगवदगीता गांधीजींच्या चिंतनातून)
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
‘महाभारत’ या ग्रंथातील मुगुटमणी म्हणजे ‘भगवदगीता’! भगवदगीतेने शतकानुशतकं अनेक विचारवंतांना आणि आध्यात्मिक चिंतकांना भुरळ घातली आहे. अनेकांनी गीतेचा अर्थ आणि रोजच्या आयुष्यातील प्रश्नं यांच्यातील नातं शोधायचा प्रयत्न केला आहे. पण या पुस्तकाचं वेगळेपण म्हणजे आयुष्यभर ज्यांनी अहिंसेची कास धरली, त्या महात्मा गांधी यांनी या पुस्तकात कौरव-पांडवांतील युद्धाचं रुपक मांडत सांगितलेल्या गीतेवर स्वत:चं विवेचन मांडलंय. अनासक्ती योग, कर्मयोग आणि सत्यपालन या गीतेतल्या महत्त्वाच्या पैलूंवर प्रकाश टाकत यातल्या सर्व अध्यायांवर असलेलं गांधीजींचं हे चिंतन एक वेगळा आयाम समोर मांडतं. आजच्या काळाशी गीताविचाराचा संदर्भ जोडणारं महात्मा गांधी यांचं प्रगल्भ चिंतन - भगवदगीता : गांधीजींच्या चिंतनातून
ISBN No. | :9789386493934 |
Author | :Mahatma Gandhi |
Publisher | :Rohan Prakashan |
Translator | :Bhagwan Datar |
Binding | :Paperback |
Pages | :280 |
Language | :Marathi |
Edition | :1st/2019 |