Sakshibhavane Baghatana ( साक्षीभावाने बघताना )
Sakshibhavane Baghatana ( साक्षीभावाने बघताना )
Regular price
Rs.187.50
Regular price
Rs.250.00
Sale price
Rs.187.50
Unit price
/
per
Out of stock
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
आता थोड उलरिकंच्या कवितेविषयी. उलरिकं कवयित्री आहे, पण ती बाईपणाच्या विशिष्टेत अडकलेली नाही... ती स्त्रीवादाच्या विशिष्ट चष्मातून जग बघणारी नाही. ते जगभर हिंडते, हिंडलेली आहे. वेगवेगळ्या देशांतले भूप्रदेश तिथल्या सांस्कृतिक संदर्भासकट तिच्या काव्यात्म अनुभवाच्या भाग झालेले आहेत. त्यामुळे मराठी कवयित्रींच्या अनुभवविश्वापेक्षा तिच अगदी निराळ आणि समृध्द अस अनुभवाच जग तिच्य कवितांमधून समोर येत. सांस्कृतिक संदर्भांपासून पूर्ण मुक्त अशा स्त्रीशरीराच्या अनुभवापासून थेट मानवजातीच्या उत्क्रांतीच्या इतिहासापर्यंत आणि स्त्री पुरुष संबंधातल्या ताण्याबाण्यापासून बर्लिनच्या भूत वर्तमानापर्यंत तिच्या कवितेचा विस्तृत पैस आहे.
ISBN No. | :9789386493989 |
Author | :Aruna Dhere |
Publisher | :Rohan Prakashan |
Binding | :paperbag |
Pages | :175 |
Language | :Marathi |
Edition | :2019 |