Mahabharatachya Maharanyat (महाभारताच्या महारण्यात)
Mahabharatachya Maharanyat (महाभारताच्या महारण्यात)
Regular price
Rs.216.00
Regular price
Rs.240.00
Sale price
Rs.216.00
Unit price
/
per
Low stock: 4 left
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
अशा या भीष्मांनी, विशेष म्हणजे ते स्वत: वर नसतानाही, आपल्या रथात कन्यांना जबरीनं चढवून म्हणावं, “काही लोक कन्यांना विविध अलंकारांनी सजवून धनदानपूर्वक गुणवान योग्य वराच्या हाती सोपवतात.काही लोक दोन गायी वराला देऊन त्यास कन्या देतात, काहीजण प्रतिज्ञा केल्याप्रमाणे धनदानपूर्वक कन्यादान कारतात. काही मधुर संभाषणाद्वारे स्त्रीचं मनोरंजन करून तिचा हात आपल्या हाती घेतात.” हे वागणं काय त्यांना शोभेसं आहे?
View full details
ISBN No. | :9789386594082 |
Author | :Pratibha Basu |
Publisher | :Padmagandha Prakashan |
Translator | :Padmakar Darade |
Binding | :Paperback |
Pages | :175 |
Language | :Marathi |
Edition | :1st/2018 |