1
/
of
2
akshardhara
Gavmohar (गावमोहर)
Gavmohar (गावमोहर)
Regular price
Rs.72.00
Regular price
Rs.80.00
Sale price
Rs.72.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
’गावमोहर’ ही एक निसर्ग कादंबरी आहे. ग्रामीण जीवन आणि सौंदर्य त्यात हळूवारपणॆ उलगडत जाते. निष्पाप आणि निरागस अशी शहरातील पाच मुले आणि खेडेगावातील एक मुलगा अशा सहा खेळकर मुलांभोवती फुललेल्या ह्या कादंबरीत मुलांचे भावविश्व, निसर्गाशी एकरुप होण्याची त्यांची तन्मयता आणि नवीन नवीन गोष्टी जाणून घेण्याची आणि त्यांचा आनंद उपभोगण्याची त्यांची वृत्ती ह्याचे चित्रण लेखकाने कादंबरीत केले आहे.
Author | :Arun Jakhade |
Publisher | :Padmagandha Prakashan |
Binding | :Paperback |
Pages | :80 |
Language | :Marathi |
Edition | :2020 |

