Skip to product information
1 of 2

akshardhara

Aga Kavitanno (अगा कवितांनो)

Aga Kavitanno (अगा कवितांनो)

Regular price Rs.234.00
Regular price Rs.260.00 Sale price Rs.234.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Low stock: 2 left

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

कवितांच्या मागे मागे, मीही जवळजवळ चार तपे चालून राहिलो आहे. मग त्या माझ्या असोत वा इतरांच्या.त्या विविध ढंगांच्या आहेत. या कविता कुठे घेऊन जाताहेत-कशामुळे –याचा कधी कधी धांडोळा घ्यावासा वाटतो. आवडलेल्या कवितांच्या मागून जायचे, त्यांनी दाखविलेल्या वाटेचा शोध घ्यायचा अशी भूमिका घेतल्यावर ते लेखन एखाद्या लेखात बंदिस्त करणे शक्य होणार नाही.

ISBN No. :9789386594617
Author :Hemant Govind Joglekar
Binding :Paperback
Pages :196
Language :Marathi
Edition :2020
View full details