akshardhara
Letranger ( लेत्रॉंजे )
Letranger ( लेत्रॉंजे )
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
कादंबरीचा नायक मरसो याला जो एकाकीपणा आणि उपरेपणा अनुभवाला येतो, त्याविषयी काम्यूनेच जे म्हणून ठेवले आहे ते त्याला समजून घेण्यासाठी उपयोगी पडते: जो माणूस आपल्या समाजात मृत्युदंड होणे क्रमप्राप्त आहे. समाज त्याला मृत्युदंडच का ठोठावणार, याची कारणमीमांसा शोधू गेल्यास असे लक्षात येते की, तो खरे तेच सांगतो आणि खोटे बोलायला नकार देतो, मग ते त्याच्यासाठी जीवघेणे ठरले तरीही. आपले आयुष्य सोपे करण्यासाठी तो इतरांप्रमाणे आपल्या खर्या भावना लपवत नाही. दांभिकतेने जगणार्या समाजाला त्यामुळेच तो धोकादायक वाततो. मात्र, ज्याचा सत्याचा शोध त्याच्या जगण्यातून आणि संवेदनांतून त्याला आपल्या अटळ अंतापर्यंत नेतो, तो मरसो आजही जगभरातील वचकांना अंतर्मुख करतो.
ISBN No. | :9789386594679 |
Author | :Alber Camus |
Publisher | :Padmagandha Prakashan |
Translator | :Abhijit Randive |
Binding | :Paperback |
Pages | :103 |
Language | :Marathi |
Edition | :2023 |