1
/
of
2
akshardhara
La Peste ( ला पेस्त )
La Peste ( ला पेस्त )
Regular price
Rs.430.00
Regular price
Sale price
Rs.430.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
फ्रेंच भाषेतील ला पेस्त ( द प्लेग ) ही वैश्विक साहित्यातील एक श्रेष्ठ कलाकृती मानली जाते. प्लेगसारख्या संसर्गजन्य साथीच्या रोगाच्या रूपकाची योजना कम्यूने केली आहे. एका बाजूला रोगराईसदृश उपद्रवी लोक व दुसर्या बाजूला पीडित लोक यांतून विसाव्या शतकात गलिच्छ सत्ताकारणीय प्लेग ने जिथेतिथे धूमाकूळ घातला होता, हे लेखकाने ह्या कादंबरीतून स्पष्ट केले आहे.
प्लेगशी करायचा सामना प्रार्थनेने नव्हे; तर कृतीने जिंकायचा आहे, असे काम्यू म्हणतो. दु:ख आणि मृत्यूच्या दहशतीचे ‘ला पेस्त’ मध्ये प्रातिनिधिक चित्रण आहे. काम्यूच्या संपूर्ण तत्त्वचिंतनाचा गाभा ह्या कादंबरीत उतरला आहे.
| ISBN No. | :9789386594693 |
| Author | :Alber Camus |
| Publisher | :Padmagandha Prakashan |
| Translator | :Jayant Dhupkar |
| Binding | :Paperback |
| Pages | :272 |
| Language | :Marathi |
| Edition | :2023 |
