Skip to product information
NaN of -Infinity

akshardhara

Lexil Et Le Royaume ( लेक्झिल ए ल रोयोम )

Lexil Et Le Royaume ( लेक्झिल ए ल रोयोम )

Regular price Rs.225.00
Regular price Rs.250.00 Sale price Rs.225.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

लेक्झिल ए ल रोयोम हा फ्रेंच कथासंग्रह इंग्रजीत Exile and the kingdom नावाने प्रसिध्द आहे. या कथासंग्रहात exile म्हणजे निर्वासित असणे व kingdom म्हणजे त्यातून मोकळे होऊन मिळणारे स्वातंत्र्य, अशा दृष्टीने काम्यूने रूपके मांडली आहेत. यातील पात्रांचे निर्वासित असणे हे भौगोलिक आहे. मानसिक आहे, भावनिक आहे अथवा वैचारिक आहे. सामाजिक बांधिलकी, शिष्टाचार, जडणघडण यांतून मनावर येणारे ओझे, बंधन व त्यातून समाजाबद्दल निर्माण होणारी अढी, दुरावा या अर्थी कथेतील पात्रं निर्वासित होतात. मात्र यातून मुक्त होण्याच्या त्यांच्या प्रयत्नात ते समाजापासून अधिक अलिप्त होतात.

ISBN No. :9789386594709
Author :Alber Camus
Publisher :Padmagandha Prakashan
Translator :Jayant Dhupkar
Binding :Paperback
Pages :147
Language :Marathi
Edition :2023
View full details