Skip to product information
1 of 2

akshardhara

La Mythe De Sisyphe ( ला मिथ द सिसीफ )

La Mythe De Sisyphe ( ला मिथ द सिसीफ )

Regular price Rs.250.00
Regular price Sale price Rs.250.00
-Liquid error (snippets/price line 90): divided by 0% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Low stock: 10 left

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

तत्त्वज्ञानाबाहेरचा तत्त्वचिंतक अशी काम्यूची व्याख्या केली जाते. त्याने तत्त्वचिंतनाच्या रूढ पध्दतींना छेद दिला. मानवी अस्तित्वाचे प्रश्न, मृत्यूची निरर्थकता, ईश्वराला नाकारून, कृतीला दिलेले महत्त्व, नियतीसमोर त्याने निर्माण केलेले प्रश्न, बंडाच्या वेगळ्या कल्पना, शून्यवाद अशा अनेक मुद्द्यांतून काम्यूचे जीवन आणि तत्त्वज्ञान समजून घ्यावे लागते. ‘ला मिथ द सिसीफ’ हा आल्बेर काम्यूच्या ‘अ‍ॅबसर्डिझम’ या वैचारिक भूमिकेचे विवरण करणारा निबंध आहे.

ISBN No. :9789386594716
Author :Alber Camus
Publisher :Padmagandha Prakashan
Translator :Yogini Mandavgane
Binding :Paperback
Pages :160
Language :Marathi
Edition :2023
View full details