Sanvad (संवाद)
Sanvad (संवाद)
Regular price
Rs.315.00
Regular price
Rs.350.00
Sale price
Rs.315.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
आदिवासींचा आर्थिक आणि सामाजिक विकास घडवणे आणि त्याही पुढे जाऊन आदिवासींच्या अस्मितेचा प्रश्न, त्यांच्या भाषा, कला, मौखिक साहित्य यांचे संकलन, संवर्धन आणि अभ्यास करणे यासाठी लेखक अनेक वर्षे कार्यरत आहेत.आदिवासींची भूक मृत्यूनंतरचे विश्व आणि शरीराकडे पाहण्याची दृष्टी यांची निश्चिती करायचे बाकी आहे. ते जेव्हा होईल, तेव्हा भारतातले सगळे आदिवासी एकत्रित करून त्यांच्या अधिकारांचा आणि आदिवासी ज्ञान परंपरांच्या रक्षणाचा एक मोठा लढा उभा राहू शकेल.त्यानंतर, समानतेचा समाज झाल्यावर, आपला आदिवासींबरोबरच खरा संवाद होऊ शकतो.
ISBN No. | :9789386594815 |
Author | :Ganesh Devi |
Translator | :Kiran Shah |
Binding | :HardBount |
Pages | :256 |
Language | :Marathi |
Edition | :2020 |