Pandit Neharu Ek Magova (पंडित नेहरु एक मागोवा)
Pandit Neharu Ek Magova (पंडित नेहरु एक मागोवा)
Regular price
Rs.270.00
Regular price
Rs.300.00
Sale price
Rs.270.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
या ग्रंथात लेखकांनी पंडित नेहरुंच्या जीवनाच्या प्रेरणांचा मागोवा घेतला आहे आणि स्वातंत्र्यलढ्यात त्यांचा विकास व पोषण कसे झाले याची चर्चा केली आहे. संपूर्ण राष्ट्रीय स्वातंत्र्य, लोकशाही समाजवाद, निधर्मी राज्यरचनेची निष्ठा, मानवतेच्या न्यायावर आधारलेली समानत या पंडितजींच्या जीवनाच्या मूलभूत श्रध्दानिष्ठा होत्या. त्यांचे परिपोषण त्यांच्या जीवनात कसे कसे होत गेले याची अत्यंत विचारपूर्वक चर्चा या ग्रंथात आहे.
ISBN No. | :9789386594853 |
Author | :Narasayya Adam |
Binding | :Paperback |
Pages | :204 |
Language | :Marathi |
Edition | :1973 |