Bhatakyachi Diary (भटक्याची डायरी)
Bhatakyachi Diary (भटक्याची डायरी)
Regular price
Rs.179.10
Regular price
Rs.199.00
Sale price
Rs.179.10
Unit price
/
per
Low stock: 2 left
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
दहा बारा देशांमधल्या पंचवीस तीस शहरांमध्ये हिंडलेल्या एका सर्वसामान्य मध्यमवर्गीय पुणेकराची ही डायरी आहे ! कामानिमित्त जगभर हिंडत असताना घडलेले प्रसंग, आलेले अनुभव आणि ते अनुभवत असताना किंवा नंतर मनात आलेले विचार ह्या डायरीमध्ये आहेत. ही डायरी तारीख, वारानुसार मांडलेली नाही. वीस वर्षांच्या भटकंतीच्या काळातल्या डायरीची शे दोनशे पान एकत्र करून समोर ठेवली आहेत. हे टूर गाइड किंवा प्रवासवर्णन नाही, तर एका ग्लोबल भटक्याच प्रवासचिंतन आहे!
ISBN No. | :9789386625298 |
Binding | :Paperback |
Pages | :142 |
Language | :Marathi |
Edition | :2020 |