Skip to product information
1 of 2

akshardhara

Juni Navi Pan (जुनी नवी पान)

Juni Navi Pan (जुनी नवी पान)

Regular price Rs.269.10
Regular price Rs.299.00 Sale price Rs.269.10
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

लेखकांच्या या लेखनात आत्मपरता आहे. त्यांच्या जडणघडणीचा प्रवास आहे. तसेच विचारदृष्टीचे चित्रण आहे. कवी, शिक्षक चित्रपट दिग्दर्शक कविता वाचनाचे नेते, पुरस्कारनिर्मितीचे जनक या नात्यांबरोबर त्यांच्या व्यावसायिक व राजकीय घडामोडीचा प्रवासही यात ध्वनीत झाला आहे. दुसर्‍या बाजूला महाराष्ट्राच्या अर्धशतकातील राजकारण समाजकारणाविषयी त्यांनी केलेले भाष्यस्वरूप महत्वाचे आहे. महाराष्ट्र घडण महाराष्ट्र स्वभाव राजकीय सत्ताकेद्रांनी केलेले ध्रुवीकरण आणि नव्या महाराष्ट्राची वाकवळणे समजून घ्यायला ते दिशादर्शक आहे.

ISBN No. :9789386625342
Author :Ramdas Phutane
Binding :Paperback
Pages :219
Language :Marathi
Edition :2021
View full details