Ladha Narmadecha (लढा नर्मदेचा)
Ladha Narmadecha (लढा नर्मदेचा)
Regular price
Rs.315.00
Regular price
Rs.350.00
Sale price
Rs.315.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
नर्मदा बचाव आंदोलन! विस्थापित होणार्या आदिवासींना लढण्याच बळ मिळाल, ते या सशक्त जनआंदोलनान. त्या बळावर त्यांनी आपल घर दार जंगल, जमीन वाचवण्यासाठी दीर्घकाळ लढा दिला. त्या तीन दशकांच्या झुंजीची ही संघर्षमय सत्यकथा. आंदोलनाचा इतिहास,विस्थापनापूर्वीच अन नंतरच आदिवासीच जीवन, त्यांची संस्कृती, आदिवासी कार्यकर्त्यांची भूमिका अन योगदान हे सार या कथेतून उलगडत जात. या लढ्याचा कणा असलेले दोन प्रमुख आदिवासी नेते ही कथा सांगताहेत आपल्या बोलीभाषेतून. त्यांच्या मुलाखतींमधून मांडलेला मौखिक इतिहास.
ISBN No. | :9789386628008 |
Author | :Nandini Oza |
Binding | :Paperback |
Pages | :270 |
Language | :Marathi |
Edition | :2017 |