Chalata Bolata Manus (चालता बोलता माणूस)
Chalata Bolata Manus (चालता बोलता माणूस)
Regular price
Rs.198.00
Regular price
Rs.220.00
Sale price
Rs.198.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
माणसाचे चार पायांचे नातलग मुक्याने सुखनैव जगत असताना माणसालाच बोलण्याची गरज का आणि कधी भासू लागली? माणसाची अगदी सुरुवातीची भाषा कशी होती? पृथ्वीतलावर एवढ्या वेगवेगळ्या भाषा का निर्माण झाल्या? त्या सगळ्या कुणा एकाच आद्य भाषेपासून तयार झाल्या का? लहान मुले त्यांची मातृभाषा मुद्दाम न शिकवतासुद्धा इतकी अचूक कशी काय बोलतात? जगातल्या भाषांची संख्या झपाट्याने कमी का होत आहे? कोणत्या भाषा काळाच्या ओघात टिकून राहतात? भाषांचे आयुष्यमान कशावर अवलंबून असते? या व अशा अनेक प्रश्नांची उत्तरे ‘चालता-बोलता माणूस’ मध्ये सापडतील. शिवाय त्यात मिळेल माणूस ‘बोलका’ होण्याचा इतिहाससुद्धा.
ISBN No. | :9789386628121 |
Author | :Karuna Gokhale |
Publisher | :Rajhans Prakashan |
Binding | :Paperback |
Pages | :160 |
Language | :Marathi |
Edition | :1st/2017 |