Skip to product information
1 of 2

akshardhara

Indira Gandhi Ek Vadali Parva (इंदिरा गांधी एक वादळी पर्व)

Indira Gandhi Ek Vadali Parva (इंदिरा गांधी एक वादळी पर्व)

Regular price Rs.315.00
Regular price Rs.350.00 Sale price Rs.315.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

इंदिरा गांधी या कर्तबगार पंतप्रधानांचे हे सरळसाधे चरित्रकथन नाही; ते आहे त्यांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत घडलेल्या अनेकानेक खळबळजनक घटनांचे विश्लेषण. बांगलादेश युद्धापासून ‘ब्ल्यू स्टार' मोहिमेपर्यंत, अंतर्गत आणीबाणीपासून खलिस्तानी चळवळीपर्यंत, बँकांच्या राष्ट्रीयीकरणापासून असंख्य घटनादुरुस्त्यांपर्यंत... इंदिराजींनी जी जी धोरणे अनुसरली, ती कितपत यशस्वी ठरली आणि किती फसली, याचे एका ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्याने केलेले हे समतोल मूल्यमापन जुन्या आठवणी जागवील आणि काही महत्त्वाच्या धड्यांची उजळणीही करायला लावील.

ISBN No. :9789386628152
Author :Madhav Godbole
Publisher :Rajhans Prakashan
Binding :Paperback
Pages :300
Language :Marathi
Edition :1st/2017
View full details