Skip to product information
1 of 2

Jyachya Hati Phasachie Dori (ज्याच्या हाती फासाची दोरी)

Jyachya Hati Phasachie Dori (ज्याच्या हाती फासाची दोरी)

Regular price Rs.90.00
Regular price Rs.100.00 Sale price Rs.90.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

केवळ अधिक पगाराच्या नोकरीची गरज म्हणून कुणी कैद्यांना फाशी देण्याचे काम स्वीकारेल, हे जरा अविश्वसनीयच. परंतु पोलीस खात्यात नोकरी करणाऱ्या जेम्स बेरी या एका ब्रिटिश नागरिकाने आर्थिक अडचणींवर उतारा म्हणून फाशी देणाऱ्या जल्लादाचे काम स्वीकारले... अन् त्याच्यापुढे एक अदृश्य, अज्ञात असे जग सर्व गुंतागुंतींसह उलगडू लागले. कसे होते हे जग? या जगाचे अनेक विस्मयजनक पैलू उलगडून दाखवणारे एका जल्लादाचे आत्मकथन 

ISBN No. :9789386628343
Author :James Berry
Publisher :Rajhans Prakashan
Translator :Mukund Vaze
Binding :Paperback
Pages :108
Language :Marathi
Edition :1st/2018
View full details