Skip to product information
1 of 2

akshardhara

Gandhihatya Aani Savarkaranchi Badnami (गांधीहत्या आणि सावरकरांची बदनामी)

Gandhihatya Aani Savarkaranchi Badnami (गांधीहत्या आणि सावरकरांची बदनामी)

Regular price Rs.382.50
Regular price Rs.425.00 Sale price Rs.382.50
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Low stock: 3 left

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

‘‘स्वातंत्र्यवीरांची मृत्यूनंतरही विटंबना केलीच पाहिजे का?’’ - नरहर कुरुंदकर सावरकरांना न्यायालयाने गांधीहत्येच्या आरोपातून पूर्णपणे निर्दोष ठरविले असताही गेल्या पंधरा वर्षांपासून त्यांना बदनाम करण्याची मोहीम कशी चालू आहे? त्यांच्याविरुद्ध न्यायालयात पुरावा तरी कोणता होता? गांधीहत्येनंतर वीस वर्षांनी नियुक्त झालेला कपूर आयोग हा न्यायालयाच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्यासाठी होता काय? अहवालात आयोगाने सावरकरांना दोषी धरणारे अधिकारबाह्य मतप्रदर्शन कसे केले? आयोगासमोर कोणता नवा पुरावा तरी आला होता काय? मुंबई व दिल्ली पोलिसांनी बनावट कागदपत्रे कशी तयार केली होती? सावरकरांचे गांधीजी, काँग्रेस व नेहरूंचे सरकार यांच्याशी संबंध कसे होते? शेवटच्या काळात गोडसे सावरकरांच्या विरोधी का झाला होता? गांधीहत्येमुळे सावरकरवादावर होणाऱ्या विपरीत व आत्मघातक परिणामाचा विचार तरी सावरकरांनी केला असेल की नाही?

Gandhihatya Aani Savarkaranchi Badnami is a book of all critisisms on Savarkar After Gandhi's death. Gandhihatya Aani Savarkaranchi Badnami answers all questions against Savarkar. Gandhihatya Aani Savarkaranchi Badnami is written by Sehrao More. 

//Gandhihatya Aani Savarkaranchi Badnamiis is a best marathi bok 

ISBN No. :9789386628350
Author :Sheshrao More
Publisher :Rajhans Prakashan
Binding :Paperback
Pages :314
Language :Marathi
Edition :2nd/2018
View full details