Skip to product information
1 of 2

akshardhara

Steve Ani Mi (स्टीव्ह आणि मी)

Steve Ani Mi (स्टीव्ह आणि मी)

Regular price Rs.396.00
Regular price Rs.440.00 Sale price Rs.396.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Low stock: 2 left

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

मगरीचं नाव काढलं, तरी सामान्य माणसाला भयाचा काटा फुटतो ! तिचा अजस्र जबडा अन् कराल दात, तिचा बलाढ्य देह अन् विक्राळ शेपटी आणि तिच्याशी निगडित अशा किती तरी कथा-दंतकथा. मगरमिठी म्हणजे जणू मरणमिठीच! अशा मरणमिठीत आपणहून शिरणारा – केवळ मगरीशीच नव्हे, तर सार्याच प्राणीजगताशी मैत्र जुळवणारा – स्टीव्ह इरविन आणि आपल्या या जगावेगळ्या प्राणसख्याला त्याच्या या सगळ्या साहसी आयुष्यात सर्वस्वी साथ करणारी टेरी इरविन यांच्या सहजीवनाची विलक्षण सत्यकहाणी

ISBN No. :9789386628480
Author :Terri Irwin
Publisher :Rajhans Prakashan
Translator :Sonia Sadakal Kalokhe
Binding :Paperback
Pages :360
Language :Marathi
Edition :1st/March 2020
View full details