Tumhi Bi Ghada Na (तुम्ही बी घडा ना)
Tumhi Bi Ghada Na (तुम्ही बी घडा ना)
Regular price
Rs.360.00
Regular price
Rs.400.00
Sale price
Rs.360.00
Unit price
/
per
Low stock: 4 left
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
शहरे ही माणसाची सर्वोत्तम निर्मिती आहे. शहरेच माणसाच्या सर्जनशीलतेला ऊर्जा पुरवतात. माणसातील कल्पकतेला आणि उद्योजकतेला खतपाणी घालतात, त्याच्या सहनशीलतेला आणि लवचीकतेला धार चढवतात. लोकशाहीचा पाया शहरांनी घातला आणि तीच लोकशाही बळकट करतात. म्हणूनच शासनकर्त्यांनी आपली शहरे रांवांपासून रंकांपर्यंत सर्वांसाठी स्वागतशील बनवायची असतात. आपले हे विचार प्रत्यक्षात आणण्याचा मूलमंत्र जगाला देणार्या अंतोनी व्हिवस या राजकारण्याचे अनुभवकथन...
ISBN No. | :9789386628541 |
Author | :Antoni Vives |
Publisher | :Rajhans Prakashan |
Translator | :Sulakshana Mahajan / Karuna Gokhale |
Binding | :Paperback |
Pages | :266 |
Language | :Marathi |
Edition | :1st/2019 |