Skip to product information
1 of 2

akshardhara

Chakravyuh (चक्रव्यूह )

Chakravyuh (चक्रव्यूह )

Regular price Rs.405.00
Regular price Rs.450.00 Sale price Rs.405.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

स्वत:च्या मूळ खेडेगावातच दवाखाना थाटणारा तरूण डॉक्टर. आपल्या ज्ञानाच्या मर्यादा जाणणारा. अडचणींवर मात करून बस्तान बसवतो. स्वत:च गाव त्याला वेगवेगळ्या रंगाढंगात सामोर येत आणि प्रयोगही दिसतात. कोपर्‍याकोपर्‍यातल पुराण दारिद्रय जाणवत, तशीच नवश्रीमंतीही दिसते. दबा धरून बसलेली पारंपारिक सावकारी आणि चकचकणारी आधुनिक दुकानदारी! रिकामटेकड्या तरूणाच टोळक ज्येष्ठ लष्करी अधिकारी, आजारग्रस्त म्हातारी माणस! सणवार, लग्न, देवदेवस्की, तीर्थयात्रा, मर्तिक! या सगळ्या गुंतागुंतीच्या ग्रामीण प्रवाहातून वाट शोधत पुढे पुढे जाणार डॉक्टरच जीवन!

ISBN No. :9789386628626
Author :Dr Gajanan Ulhamale
Binding :Paperback
Pages :372
Language :Marathi
Edition :2020
View full details