Skip to product information
1 of 2

akshardhara

Ashihi Ek Jhunj ( अशीही एक झुंज )

Ashihi Ek Jhunj ( अशीही एक झुंज )

Regular price Rs.225.00
Regular price Rs.250.00 Sale price Rs.225.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

ही कहाणी आहे औषधकंपन्यांच्या नफेखोरीची! माणसाच्या जिवाशी खेळणार्‍या राजकारणाची! वर्णद्वेषाची अन वर्गसंघर्षाची! पण या कहाणीला दुसरी बाजूही आहे- जगातला कुणीही रूग्ण औषधाविना तडफडू नये, परवडत नाही म्हणून त्याला उपचारापासून उपचारापासून वंचित राहण्याची वेळ येऊ नये, यासाठी धडपडणार्‍या एका भारतीय औषधकंपनीची अन त्या कंपनीच्या ध्येयवेड्या प्रवर्तकाचीही ही कहाणी आहे. संपूर्ण आफ्रिका खंडात वणव्यासारख्या पसरलेल्या एडसच्या विळख्यातून रुग्णांना सोडवण्यासाठी सिप्ला या भारतीय औषधकंपनीन दिलेली अशीही एक झुंज.

ISBN No. :9789386628640
Author :Dr Mrudula Bele
Publisher :Rajhans Prakashan
Binding :paperbag
Pages :205
Language :Marathi
Edition :2021
View full details