Skip to product information
NaN of -Infinity

akshardhara

Ye Hai Mumbai Meri Jaan (ये है मुंबई मेरी जान)

Ye Hai Mumbai Meri Jaan (ये है मुंबई मेरी जान)

Regular price Rs.380.00
Regular price Rs.380.00 Sale price Rs.380.00
-0% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

कपूर कुटुंब, दिलीपकुमार – राजेंद्रकुमार – धर्मेंद्रपासून राजकुमार – संजीवकुमार – जितेंद्रपर्यंतचे नायक, मीनाकुमारी – मधुबालापासून माला सिन्हापर्यंतच्या नायिका, व्ही. शांताराम - असीफ - मेहबूबसारखे दिग्दर्शक, नौशादपासून रवीपर्यंतचे संगीतकार प्राणसारखे दिलेर खलनायक - किती किती नावं सांगायची? अशा दिग्गज कलाकारांबरोबर कुलवंतजींच्या तारा जुळल्या. सामान्य माणसासाठी आकाशीची नक्षत्रं असणारे हे चित्रपटसृष्टीतील तारे-तारका कुलवंतजींना हाडामांसाची माणसं म्हणून न्याहाळता आली. अटलबिहारी वाजपेयी – बाळासाहेब ठाकरे – सुशीलकुमार शिंदे किंवा प्रमोद महाजन – झैलसिंग – बुटासिंग यांच्यासारखे राजकारणीदेखील या चित्राची चौकट बनून भेटतात. ही सारी माणसं अन् त्यांच्याबरोबर जगलेला अवघा काळ कुलवंतसिंग यांनी आपल्यापुढे जिवंत केला आहे!

ISBN No. :9789386628794
Author :Sardar Kulwantsingh Kohli
Publisher :Rajhans Prakashan
Translator :Pra Nitin Arekar
Binding :Paperback
Pages :328
Language :Marathi
Edition :1st/ Aug 2019
View full details