Skip to product information
1 of 2

Vipul Sampattiche 13 Marg (विपुल संपत्तीचे १३ मार्ग)

Vipul Sampattiche 13 Marg (विपुल संपत्तीचे १३ मार्ग)

Regular price Rs.179.10
Regular price Rs.199.00 Sale price Rs.179.10
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

श्रीमंत बनण्याचा प्रवास अवघड असला तरी अशक्य नाही हे ते एका अगदी क्रांतीकारक आणि नवीन दृष्टीकोनातून दाखवून देतात. थोडा विचार आणि थोडे कष्ट यांच्या मदतीने कोणालाही संपत्ती मिळविता येते. या पुस्तकात सांगितलेले विपुल संपत्तीचे १३ मार्ग सहजपणे आचरणात आणता येतात. त्यासाठी तुमचे लक्ष आणि विश्र्वास याखेरीज दुसर्‍या कशाचीही गरज नाही. आकर्षक उदाहरणं, चित्तवेधक कथा, वैयक्तिक अनुभव आणि व्यवहारचतुर कल्पनांमधुन लेखक संपत्ती आणि ती मिळवणे या गोष्टींभोवती असलेलं स्तोम आणि गुप्ततेचा फुगा फोडून टाकतात. जगभरातील सगळ्या धनाढ्य व्यक्तींची संपत्तीसुद्धा वारशाने मिळालेली नसून स्वत: निर्माण केलेली आहे. तुम्हालाही हे कसे करता येईल हे जाणून घेण्यासाठी हे छोटंस पुस्तक वाचाच!
ISBN No. :9789386850317
Author :Ashwin Sanghi
Publisher :IBD (Distributor)
Translator :Arvind Paranjape
Binding :Paperback
Pages :176
Language :Marathi
Edition :1st/2016
View full details