Skip to product information
1 of 2

Hi Tujhi Kahani Nahi (ही तुझी कहानी नाही)

Hi Tujhi Kahani Nahi (ही तुझी कहानी नाही)

Regular price Rs.179.10
Regular price Rs.199.00 Sale price Rs.179.10
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

कधी कधी असं होतं की आपण आपली कथा लिहित नाही, कथाच आपल्याला व्यक्त करते. तुम्ही आपली गोष्ट निवडत नाही, गोष्टच तुमची निवड करते. पण समजा, कुणी तुम्हाला असं सांगितलं की, हे जीवन जरी तू जगला असलास, तरी ‘ही तुझी कहानी नाही’, तर तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवाल का? आपल्या गोष्टीची पुन्हा अथपासून सुरुवात करण्याचं धाडसं तुमच्यापाशी आहे का? शौर्य हा सी.ए. चा एक विद्यार्थी व आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा करणारा तर मिराया एक इंटीरियर डिझायनर व एक होतकरु उद्योजक आहे. नव्यानं जीवन जगण्याचा निर्णय घेणार्‍या अनुभवाची ही गोष्ट.

ISBN No. :9789386850935
Author :Savi Sharma
Publisher :Manjul Publishing House
Translator :Sandhy Pednekar
Binding :Paperback
Pages :224
Language :Marathi
Edition :1st/2017
View full details