1
/
of
2
akshardhara
The Dance Of Intimacy (द डान्स ऑफ इन्टिमसी)
The Dance Of Intimacy (द डान्स ऑफ इन्टिमसी)
Regular price
Rs.216.00
Regular price
Rs.240.00
Sale price
Rs.216.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
सख्यत्वाचे नातेसंबंध, ज्यात काही कारणामुळे दुरावा, तीव्रता किंवा दु:ख यामुळे बाधा येत असते. त्यांचे सूक्ष्म निरीक्षण करून, त्या आपल्याला ‘स्व’ची दृढ जाणीव प्राप्त करण्यासाठी आणि इतरांशी सख्यत्वाची जवळीक साधण्यासाठी नेमके कोणते बदल करावेत, याची माहिती देतात. स्पष्ट सल्ला आणि उपचारार्थींची ठळक उदाहरणे यांच्या साहाय्याने डॉ. लर्नरनी सख्यत्वाच्या नातेसंबंधांविषयीचे एक भरीव आणि उपयोगी असे पुस्तक स्त्री-पुरुषांच्या हाती ठेवले आहे. याहून चांगले पुस्तक असू शकणार नाही.
| ISBN No. | :9789386888433 |
| Publisher | :Mehta Publishing House |
| Translator | :Shyamal Chitale |
| Binding | :Paperback |
| Pages | :210 |
| Language | :Marathi |
| Edition | :1st/2017 |
