Skip to product information
1 of 2

akshardhara

Aaghat ( आघात )

Aaghat ( आघात )

Regular price Rs.324.00
Regular price Rs.360.00 Sale price Rs.324.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

बापा केमिकल, मुंबईच्या चेंबूर परिसरातील रासायनिक कारखाना. नागराज डोईजड, फॅक्टरी इन्स्पेक्टर, कारखान्यातील एक कामगार कृष्णा सुर्वे याच्या चौकशीला जातो आणि त्याच्यावर प्राणघातक हल्ला होतो. अमिता पटेल, बापा केमिकलच्या चेअरमनची मुलगी. तिचा सतत कोणीतरी पाठलाग करत असल्याचा संशय तिला होता. बापा केमिकलमधील या घटनांचा शोध घेण्याचा प्रयत्न कर्नल प्रकाश हा लष्करी अधिकारी करतो. यामध्ये तो यशस्वी होतो का? कळवा आणि बापा बापा केमिकल येथील विषारी वायुगळतीमुळे दंगली होण्यामागील रहस्य काय? दिने-ईलाही आणि दार-अल- हर्ब यांचा संबंध काय? अपघाती आघातांचा शोध घेणारी कादंबरी.

ISBN No. :9789386888495
Author :Suryakant Jadhav
Publisher :Mehta Publishing House
Binding :paperback
Pages :340
Language :Marathi
Edition :2017
View full details