1
/
of
2
akshardhara
Sanvadu Anuvadu (संवादु अनुवादु )
Sanvadu Anuvadu (संवादु अनुवादु )
Regular price
Rs.486.00
Regular price
Rs.540.00
Sale price
Rs.486.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Author:
Share
Publisher:
Pages: 426
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
लहानपणच्या बेळगावातील वास्तव्याविषयी, तसेच नातेसंबंध, सामाजिक घडामोडी, याविषयीच्या अनुभवाविषयीचे कथन येते. आजूबाजूचा परिसर, मित्रमंडळी यांच्या प्रेमळ आठवणी, थोर साहित्यिकांच्या सहवासाचा, त्यांच्या स्वभावाचा समृद्ध करणारा अनुभवही कधी मिस्कीलतेने, कधी गंभीर भाष्य करून त्या सांगतात. आयुष्यात त्यांना भेटलेल्या विविध व्यक्तिरेखांच्या सवयी, स्वभाव बारकाईने सांगून त्यांची आपल्याशीही सहज भेट घडवतात. यात साहित्यिक लेखन, खाद्य पदार्थांची देवाणघेवाण, त्यांचा चित्रकलेचा छंद, नवीन गोष्ट शिकणे या सगळ्याची ओळख होते.
| ISBN No. | :9789386888754 |
| Author | :Uma Kulkarni |
| Publisher | :Mehta Publishing House |
| Binding | :Paperback |
| Pages | :426 |
| Language | :Marathi |
| Edition | :Latest |
